‘बाबा का ढाबा’ ट्रेंड; ‘त्या’ वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी लोकांची रीघ

नवी दिल्ली : मालवीय नगरमध्ये हनुमान मंदिरासमोर एक वृद्ध दाम्पत्य आपला छोटासा ढाबा चालवतात. त्यांचा व्हिडिओ वसुंधरा नावाच्या ट्विटर युझरने गेल्या संध्याकाळी शेअर केला

Read more