नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गाची निफाड ते विंचुरजवळ दुरवस्था

लासलगाव : पिंपळस, रसलपूर, निफाड, शिवरे फाटा, नैताळे, बोकडदरे, विंचूर भरवस फाटा या दरम्यान राज्यमार्गावरील खड्डे न बुजवल्याने वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक

Read more