Bharat Bandh : आज शेतकऱ्यांचा देशव्यापी बंद; नाशिकमध्ये काय स्थिती, पाहा फोटो 

नाशिक : गेल्या १३ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी

Read more