मोठी बातमी ! मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती

अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल मुंबई ।  मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती झाल्याचं समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली

Read more