धुळ्यात दगडफेक; पोलिस कर्मचारी जखमी

भाजप- शिवसेना आमने सामने धुळे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सर्वत्र निषेध होत आहे. धुळ्यात शिवसैनिकांच्‍यावतीने निषेध करण्यासाठी राणे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली

Read more