नाशिकमध्ये भाजपा-शिवसेना संघर्ष शिगेला

नाशिक । नाशिक येथे भाजपाचे कार्यालयावर  दगडफेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच केली असल्याचा भाजपचा आरोप आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तींचा सध्या भाजपकडून शोध घेतला जात आहे.

Read more