….म्हणून गुप्तेश्वर पांडेंना भाजपने तिकीट नाकारले असावे,अनिल देशमुखांचा भाजपाला खोचक टोला

मुंबई :बिहारचे माजी पोलिस संचालक गुप्तेश्वर पांडे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट जेडीयूसह भाजपनेदेखील नाकारले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणामध्ये उडी घेत महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर

Read more