नायगाव : शहीद पोलिसांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई  : देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्ताने पोलीस स्मृतिदिन संचलन समारंभ

Read more