उद्या धमाका! मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? ; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळतो आहे.

Read more