अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मुंबई  : ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांचीदेखील मोठी भूमिका होती.

Read more