MVA मधील महिला मंत्र्यांना पोलिसावर हात उगारण्याबद्दल झाली ३ महिन्यांची शिक्षा

अमरावती : पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारणे काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांना भोवले आहे. ठाकरे सरकारमध्ये महिला-बालकल्याण मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या यशोमती ठाकूर यांना तीन

Read more