उर्मिलानंतर या अभिनेत्रीने सोडलं काँग्रेस; सोनियांना पत्र लिहून भाजपत प्रवेश

नवी दिल्ली – काॅंग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर काही वेळातच प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी भाजपा राष्ट्रीय महासचिव सीटी रवि यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला

Read more