राज्यातील लिपिक पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबविण्याचा विचार 

मुंबई  : राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय

Read more