अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतांनी घेतली कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट 

मुंबई  : अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची सदिच्छा भेट घेतली.   यावेळी महाराष्ट्र आणि अफगाणिस्तान

Read more