कोरोना व्हायरसचा जन्म भारतात, तिथूनच जगभरात पसरला, चीनच्या उलट्या बोंबा

जगभरात करोना विषाणूनं थैमान घातला आहे . अद्यापही करोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात कायम आहे. अनेक देश यावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

Read more