CoronaVirus : नाशिक जिल्ह्यात ३२५, जळगावात ६५, धुळ्यात १० करोना बाधित आढळले

नाशिक : करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली असून सोमवारी दिवसभरात ३२५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. ग्रामीणमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर नाशिक

Read more