या व्यक्तींना ‘टार्गेट’ करणे म्हणजे देशाच्या भवितव्याचा खड्डा खणण्यासारखे, भाजपवर सेनेचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी टीआरपी घोटाळा, फेक अकाऊंट्स आणि हाथरस प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Read more