नृत्य कलाकार विशाखा काळेची आत्महत्या

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध लोककलावंत आणि नृत्यांगना विशाखा काळे यांनी काल (बुधवार) संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read more