‘तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये’ असे म्हणत धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना भावनिक साद

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या आणि त्यांची बहिण पंकजा मुंडे आजारी असल्याचे समजल्यानंतर फोनवरुन त्यांची विचारपूस केली. त्यांनी पंकजा

Read more