धर्मगुरू डॉ.रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

वाशिम  : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान, धर्मगुरू, महान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यावर काल रविवारी  श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा) येथे शासकीय इतमामात

Read more