मनपा अधिकारी, कर्मचार्‍यांना दमदाटी, एकाविरोधात गुन्हा दाखल

धुळे : महापालिका शिक्षण मंडळ कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना दमदाटी करण्यासह ठार मारण्याची धमकी देणार्‍या राहुल माळी याच्या विरोधात शहर पोलिसांत तक्रार दाखल झाली

Read more