मनसेने अ‍ॅमेझॉननंतर हॉटस्टारला पाठवले पत्र ; आयपीएल सामन्यांची मराठीमध्ये कॉमेंट्री करण्याची मागणी

मुंबई : इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलदरम्यान सामन्यांचे समालोचन (Commentary ) मराठीमध्ये करण्यात यावे यासाठी मनसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवलं आहे.  दरम्यान, अखिल

Read more