मनुष्यहानी, पशुधन नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

यवतमाळ  : पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त नागरिकांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी, मनुष्य जखमी, पशुधन हानी

Read more