शेतकऱ्यालाही वर्क फ्रॉम होम करता यावे यासाठी संशोधन करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

अकोला : शेतकऱ्यांच्या जीवनातील अस्थिरता संपविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान याचा अधिकाधिक उपयोग करत बीज उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंतचा सुस्पष्ट, कालबद्ध आणि सकारात्मक परिणामांच्या

Read more