धक्कादायक! आंध्रात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं?

नवी दिल्ली ।  आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे.  ३०० भटक्या श्वानांना विष देऊन मारण्यात आलं

Read more