बिकानेरमध्ये भूकंपाचा धक्का ; तीव्रता ५.३ रिश्टर स्केल

राजस्थान : येथील बिकानेर शहराला आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. राजस्थान येथील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ इतकी इतकी नोंदविली गेली

Read more