…अन् मनोज तिवारी थोडक्यात बचावले, पाटण्यात इमर्जन्सी लँडींग

नवी दिल्ली : भोजपुरी अभिनेते तथा खासदार मनोज तिवारी हेलिकॉप्ट अपघातातून थोडक्यात बचावले आहे. मनोज तिवारींच्या हेलिकॉप्टरनं यशस्वीरित्या एमर्जन्सी लँडींग केल्यानंतर हा धोका टळला आहे.

Read more