शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे करोनाने निधन

मुंबई :  पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे करोनामुळं  निधनझाले आहे. शिवसेनेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसशी ते प्रदीर्घ काळ निगडीत होते. राष्ट्रवादीशी त्यांचं

Read more