मुलींच्या वसतिगृहात असुविधांचा अभाव; सामाजिक न्याय विभागाचा हलगर्जीपणा

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी : शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींसाठी असलेल्या वसतिगृहात असुविधांचा अभाव  वाढत चालल्याचे सांगत येथील मुलींनी अनेक समस्यांचा पाढा आज पत्रकारांसमोर वाचला.

Read more
error: Content is protected !!