बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार?; बापटांची आश्चर्य करणारी तर चंद्रकांत पाटील यांची सावध प्रतिक्रिया

पुणे : पदवीधर निवडणुकीसाठी आज (१ डिसेंबर) मतदान होत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सहकुटुंब जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

Read more