बिल देण्यास टाळाटाळ केल्याने 2 कोविड रुग्णालयांची मान्यता रद्द

नाशिक : अवाजवी बिल आकारणी तसेच महापालिकेकडून मागणी करूनही बिलांची माहिती न दिल्याचा ठपका ठेवून महापालिकेने दोन रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द करण्याची कारवाई केली.

Read more
error: Content is protected !!