Vi चं नेटवर्क गुल ! मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील आयडिया व्होडाफोनची रेंज गायब

मुंबई : व्होडाफोन आणि आयडिया या दोन मोबाईल कंपन्यांच्या मागील शुक्लकाष्ठ अद्याप संपलेले नाही. या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन ‘व्ही’ ही कंपनी स्थापन केली.

Read more