अन् पप्पी दे, पप्पी दे, म्हणत भरसभेत नगरसेवकाने घेतलं कॉंग्रेसच्या नगरसेवकाचं चुंबन

कोल्हापूर : अनेकदा महापालिकेच्या सभा गदारोळ, गोंधळामुळे गाजतात. कधी कधी तर लोकप्रतिनिधींमध्ये बाचाबाची, हाणामारीदेखील होते. मात्र आज कोल्हापूर महानगरपालिकेची सभा वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आली.

Read more