आईला कोरोना झाल्याचे समजताच तरूणाने केली आत्महत्या

नाशिक : नाशिकरोड येथील रोकोडोबा वाडीत ताणतणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आकाश मच्छिंद्र जाधव (रा. रोकडोबावाडी, नाशिक) असे मृताचे नाव आहे.

Read more

के. के. वाघ फार्मसीमध्ये ऑनलाईन टिचिंग-लर्निंग

नाशिक :  सध्याच्या वैश्विक कोरोना आपत्तीमूळे देशात गेल्या २५ दिवसापासून शासनाने लॉकडाउन जाहीर करून तो सर्वत्र आमलात आणला आहे. सदर लॉकडाउन हा दि. ३

Read more

मालेगावात आणखी ५ नवे करोनाबाधित रुग्ण; जिल्ह्यातील रूग्णांची संख्या १९ वर

नाशिक : आज नाशिक जिल्ह्यातील तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ५३ पैकी ५ संशयितांचे रिपोर्ट करोना पॉजिटिव्ह आले असुन हे पाचही रुग्ण मालेगावचेच असल्याने खळबळ उडाली

Read more

coronavirus :चिंतेत भर ! मालेगावात आढळले एकाच दिवशी पाच करोना पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू; नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सात वर

नाशिक : मालेगांवच्या सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील ५१ वर्षीय करोना संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यासह सहाजणांचे घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी

Read more

येवला तालुक्यातील लभान समाजाची लॉकडाउनमुळे उपासमार; रेशनकार्ड नसल्याने अन्नधान्यही मिळेना

राजेंद्र शेलार | येवला : खडी फोडणारा समाज म्हणून लभान समाज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे कामाच्या शोधात कुटुंबासह सतत फिरस्तीवर असल्यामुळे यातील बऱ्याच कुटुंबाकडे

Read more

जिल्हा रुग्णालयातून पलायन केलेल्या क्वारंटाईन रुग्णाला पोलिसांनी घेतल ताब्यात

नाशिक : वैजापूर जि. औरंगाबाद येथील असल्याचे सांगणारा १९ वर्षांच्या युवकाला कोरोना संशयीत म्हणून शुक्रवारी नाशिक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा

Read more

खुशखबर ! ‘या’ राज्यातील सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करणार

रायपूर : करोना व्हायरसच्या (COVID-19) प्रादुर्भावामुळे राज्यातील शिक्षणसंस्था बंद पडल्यामुळे छत्तीसगढ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व उत्तीर्ण

Read more

आता नाशिककरांना मिळणार घरबसल्या किराणा; मनपाने तयार केले ‘हे’ खास मोबाईल ॲप

नाशिक | प्रतिनिधी : नाशिक महापालिकेतर्फे व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड अॅग्रीक्लचर यांच्या संयुक्त विदयमाने अल्टालिएंट इन्प्फोटेक ने ” नाशिक बाजार ”

Read more

राज्यातील करोनाग्रस्त मृतांची संख्या १० वर; अजून एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : राज्यात करोनाग्रस्त रुग्णांच्या मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. तर १९ नवे रुग्ण आढळून आलेत, ज्यामुळे करोनाव्हायरसची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या मुंबईत

Read more

रामायण, महाभारतनंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’चं पुन:प्रक्षेपण; ‘या’ वेळेत पाहता येणार मालिका

मुंबई : रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिका पुन्हा सुरू झाल्यानंतर आता प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’

Read more