IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २५६ धावांचं आव्हान

मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात खराब झाली.

Read more
error: Content is protected !!