स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (Rudram) उड्डाणाची चाचणी यशस्वी

नवी दिल्‍ली : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी आज यशस्वी झाली.

Read more