US Election : अमेरिकेत जो बायडन यांची आघाडी तर ट्रम्प यांची पिछाडी

अमेरिका : अमेरिकेत अनेक दिवसांपासून निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, जो बायडन यांनी बहुमतांकडे कूच

Read more