गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गुजरात  :गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं आज ९२ व्या वर्षी निधन झालं. सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं

Read more