एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नावरून फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

मुंबईः राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. तीन महिन्यांपासून वेतनात कपात, कामगार कपातीच्या

Read more