भाजपचा मित्रपक्ष आणि शरद पवार यांची भेट , राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण 

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. महादेव जानकर

Read more