महाराष्ट्रात ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करा; आरोग्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

  मुंबई : दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी नागरिकांना केले आहे.

Read more