उदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द

पुणे : भाजप खासदार उदयनराजे यांच्या नेतृत्त्वात आज पुण्यामध्ये मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु, ही परिषद आता रद्द झाल्याची माहिती मिळत आहे.

Read more