मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला भीषण आग, दुकान जळून खाक

मुंबई : नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलला गुरूवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. एका दुकानात झालेल्या शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read more