भारताची ध्वजवाहक मेरी कोमने शेअर केला खास फोटो

Tokyo Olympics 2020।  ऑलिम्पिक खेळात भारताच्या ध्वज वाहकांपैकी  एक बॉक्सर एमसी मेरी कॉमने  बहुराष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केला.

Read more