‘वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो’; भाजपाच्या परभवानंतर अमृता फडणवीस यांचं ट्विट

मुंबई  : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे

Read more