‘अमर, अकबर, अँथनी’ने ‘रॉबर्ट सेठ’चा पराभव केला’; काँग्रेसचा भाजपला टोला

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय

Read more