एसटी महामंडळाची ‘नाथजल’ योजना, प्रवाशांना मिळणार अल्पदरात बाटलीबंद पाणी

मुंबई : एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने ‘नाथजल’  शुद्ध पेयजल योजनेचे उद्घाटन परिवहन मंत्री व एस.टी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब

Read more