मुंबईतल्या इस्लाम जिमखान्यात रमी खेळण्यास बंदी

मुंबई:मुंबईतल्या इस्लाम जिमखान्यात रमी गेम खेळण्यास बंदी आणली आहे. जिमखान्याचे अध्यक्ष युसूफ अब्रहानी यांनी कॅम्पसमध्ये रमी खेळण्यावर बंदी घातली आहे.त्यामुळे वाद निर्माण झाला असून इस्लाम

Read more