कायम करण्यासाठी कर्मचाऱ्याकडून उपायुक्त मागतात लाख रुपये

 मनपाच्या स्थायी समितीत सुधाकर बडगुजर यांचा आरोप नाशिक : महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला असून नगररचना, बांधकाम, उद्यान येथे दाद दिली जात नाही. माहिती

Read more