Bihar Election Results : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत, पाहा कोणत्या पक्षाला किती जागा ?

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए आघाडीला जनतेने कौल दिला आहे. निवडणुकीत एनडीएने बहुमताचा आकडा पार केला. तर, आरजेडी आणि काँग्रेस आघाडीला

Read more